Popular posts from this blog
सुतार कामातील हत्यारंची ओळख सुतार कामात हत्यारांची गरज अत्यंत महत्वाची आहे. लागणारे हत्यारे खालील प्रमाणे..... १) वाकस- हे हत्यार खराब लाकूड असेल तर त्याला सपाट करते. व खराब भाग काढून घेतो. २) करवत- सुतार कामामध्ये लाकडाचे छोट मोठे तुकडे करण्यासाठी होतो. त्या करवतीच्या दात्यास धार लावतात.त्याला दिवडे म्हणतात. व त्या चे दोन V आकाराचे कापले जातात. ३) बॉलपेन HAMER- लाकूड किव्हा भिंत याला खिले ठोकण्यास व पत्र्याला रीबिट ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो. ४) निशाना- निशाना या हत्याराचा वापर आपण धार लावण्यास वापरतो. उदा; करवत, कानास, कुऱ्हाड, इत्यादी. ५) लोखंडी रंधा- लोन्खंदी रंध्याचा वापर आपण फर्निचर मध्ये करत असतो. आणि हे साधन आपल्याला सुतार कामासाठी खूप उपुक्त ठरते. म्हणून याचा वापर लकडा साठी करू शकतो. ६) क्वा HAMER- या HAMERचा उपयोग खिले व चुका ठोकण्यासाठी होतो. ७) मार्किंग गेट- हि जुनी पद्धत असून यामध्ये लाकडाचे समांतर मापन केले जाते. ८) स्क्वेयर फाईल- हि फाईल घासून चौकोनी होल करते.
Comments
Post a Comment