12/07/2016
सेप्टी नियम
१) एखाद्य मेन वायरिंग चे काम करत असतानाते आपण मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .२) तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे लायसन असले पाहिजे . म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .३) आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे
१४/०७/२०१६
सर्किट बद्दल माहिती
१) सिंपल सर्किट - या सर्किट वर आपण एका बटनावर एकच बल्ब लावूशकतो.
२) सिरीज सर्किट – या सर्किट वरून आपण साधारणत १५-२० बल्ब लावू शकतो आणि या सर्किट चा वापर आपण मोठ्या कार्यक्रमासाठी वापर करू शकतो.
३) पॅरलल सर्किट –साधारणत आपण घराची वायरिंग याच सर्किट चा वापर करून करत असतो. आणि या सर्किट चा वापर करून आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये लाईट चा वापर करू शकतो.
४) जिना वायरिंग –याजिना वायरिंग मध्ये आपल्याला बहुतेक वेळा अडचण येत असते म्हणून आपण टू ए स्वीच चा वापर करून ते योग्य प्रमाणे त्याची जोडणी करू शकतो .
५) हॉस्पिटल वायरिंग – हॉस्पिटल मध्ये जे आजारी व्यक्ती असतात ते साधारणत एकाच रूम मध्ये ठेवले जातात म्हणून त्यांना जास्तलाईट चा त्रास होतो म्हणून एकाच बल्ब वर आपण कमी जास्त लाईट करून योग्य त्या प्रमाणात सेवा पुरवू शकतो.
६) गोडाऊन वायरिंग - आपल गो डाऊन हे साधारणत मोठे असते असत म्हणून बहुतेक बल्ब आपल्याला गरज नसताना सुधा चालूच असतात म्हणून आपण प्रत्येक बल्ब ला एक बटण लाऊन लाईट चा योग्य वापर करू शकतो . आणि अस केल्यान आपल्या लाईट ची पण होते.
Comments
Post a Comment