२०/७/२०१५ how to earthing .... what is earthing? wear we do earthing? why we do earthing? what is earthing? १) विदूतसंच मांडणीतीलउपकरणांची अथवा धातूच्या बॉडीची जमिनि बरोबर विशिष्ठ पध्तीन केलेली जोडणी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आर्थिंग होय . wear we do earthing? १) आपणआर्थिंग करत करणार आहोत ती जागा आपण साधारणत ओलसर असावी कारण असी जागा असल्यानं आपल्या आर्थिंग ला जास्त प्रमाणात करंड मिळते . २) आणि आपण आर्थिंग हि आपल्या घर पासून अथवा इमारती पासून साधारत तीन मीटर वरती करावी . ३) आर्थिंग ची गरज काय ? १) करंड लिकेज पासून मुक्तता मिळवणे हा आपण .आर्थिंग करण्या मागचा मुख्य हेतू आहे . २) तसेच इलेक्ट्रिक शॉक पासून मुक्तता मिळवणे होय . ३) आणि जेथे पण थ्री फेज सिस्टम असेल तेथे आपल्यालाव्होल्टेजस्थिर ठेवण्यासाठी होतो म्हणून आपण आर्थीग करत असतो . ४) आर्थिंग का करतात ? १ ) वीज हि नेहमी कमी विरोध असलेल्या दिसेनेच वाहते व जास्तविधुत दाबा कडून कमी विधुत दाबा कडे वाहते . २) कारण जमिनीचे व्होल्टेज हे झिरो असते आणि आणि आपल्या घरात लिकेज...
Posts
Showing posts from August, 2016
- Get link
- X
- Other Apps
12/07/2016 सेप्टी नियम १) एखाद्य मेन वायरिंग चे काम करत असतानाते आपण मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत करणार आहोत त्याची आपण परवानगी घेतलेली असावी . २) तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे लायसन असले पाहिजे . म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो . ३) आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे १४/०७/२०१६ सर्किट बद्दल माहिती १) सिंपल सर्किट - या सर्किट वर आपण एका बटनावर एकच बल्ब लावूशकतो. २) सिरीज सर्किट – या सर्किट वरून आपण साधारणत १५-२० बल्ब लावू शकतो आणि या सर्किट चा वापर आपण मोठ्या कार्यक्रमासाठी वापर करू शकतो. ३) पॅरलल सर्किट –साधारणत आपण घराची वायरिंग याच सर्किट चा वापर करून करत असतो. आणि या सर्किट चा वापर करून आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये लाईट चा वापर करू शकतो. ४) जिना वायरिंग –याजिना वायरिंग मध्ये आपल्याला बहुतेक वेळा अडचण येत असते म्हणून आपण टू ए स्वीच चा वापर करून ते योग्य प्रमाण...